JUNIOR STARS
@juniorstars
Abonnenter
visninger
Videoer
API
30K
Live YouTube abonnentteller
Loading Advanced Analytics...
JUNIOR STARS
प्रिय मित्रांनो,
हे youtube channel म्हणजे फक्त 1 channel नसून आमचं खुप वर्षांपासूनच ध्येय आहे.... आमची मेहनत, आमचा अभ्यास याचा फायदा फक्त आम्हालाच नव्हे तर प्रत्येकाला व्हावा.... हीच या मागची तळमळ आहे.... आणि आम्हाला जमेल तशी "लोकसेवा" करण्याचा यामागचा मानस आहे!
खुप जणांना coching classes लावणं शक्य नसतं खास करून त्यांना याचा विशेष फायदा व्हावा हेच सुरुवातीला आमच ध्येय होतं.....मात्र आमच्या कडे देण्यासारखं खुप काही आहे हे समजल्यामुळेच आम्ही BEST FROM THE REST देण्याचा प्रयत्न करतोय.....
बाकी मोती तितके घ्या शिंपले आमच्या पाशीच राहू द्या, सोबतच काही बदल-सूचना-प्रतिसाद द्यायचा असेल anytime welcome!
तुम्ही तुमचा वेळ देताय आम्ही फक्त त्या वेळेला महत्त्व देतोय इतकचं...!
धन्यवाद!! :)
Embed
Følg YouTube-abonnenter, visninger, skapersammenligninger og milepæler i sanntid.
Videoer
HSRP NUMBER PLATE LATEST UPDATE MAHARASHTRA 2025 | HSRP Deadline
Uploaded
379
visninger
7
Likes
1
Comments
About RealtimeSubCount.com
Følg YouTube-abonnenter, visninger, skapersammenligninger og milepæler i sanntid.